!!विषमुक्त थाळीचा संकल्प!!
आजच्या युगात आपण मेहनतीने अमाप पैसा कमावत आहोत. सर्व भौतिक सुविधा आहेत सुख व भोग वस्तू आहेत, तरी देखील समाधान नाही. कारण आपली स्वताः ची व आपल्या कुटुंबाची काळजी वाटते. कधी काय होईल याचा नेम नाही. भविष्याची चिंता सतावत असते. दररोज वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू झालेले ऐकतो, जसे कॅन्सर, हार्ट अटॅक, किडनी फ़ेल, थायडोईड, डायबेटीस परालायसिस, असे अनेक जीवघेणे आजार, तरी देखील आपण या मागची करणे शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत. या मागील एक मुख्य कारण आहे विषारी अन्न, भरपूर उत्पन्न येण्यासाठी रासायनिक खतांचा अति वापर, कीटकनाशकांची फवारणी यांचा अंश अप्रत्यक्ष आपण खात आहोत, परंतु याचा विचार करायला वेळ नाही, किंबहुना वेळ आल्यावर विचार करू लागतो. कधी कधी वेळ निघून गेलेली असते. अशी वेळ कोणावरही येऊ नये, म्हणून वेळीच जागरूक व्हा, स्वतःचे व आपल्या मुलांचे व कुटुंबाचे आरोग्य सांभाळा. विषमुक्त अन्न नैसगिक गहू, ज्वारी, तांदुळ, तूरडाळ, मुगडाळ, उदंदाची डाळ, भाजीपाला, फळे, गावरान गाईचे दूध व तूप, घाणीचे शुद्ध तेल, नैसर्गिक गूळ, शेंधे मीठ, वन भाजीपाला रानमेवा इत्यादीचा शोध घ्या, मागणी करा. आपल्या ताटातले विष कमी करा. विषमुक्त थाळीचा संकल्प करू.

No comments:
Post a Comment