Saturday, 30 December 2017

संवेदना शून्य बनवते रासायनिक शेती

युवा शेतकरी आणि रासायनिक शेती

*युवा शेतकरी आणि रासायनिक शेती*

युवा शेतकरी जेंव्हा शेती करायला सुरुवात करतात तेंव्हा प्रचंड उत्साह आणि भरपूर उत्पन्नाची अपेक्षा घेऊन येतात.म्हाताऱ्या लोकांच्या व्यावहारिक गणितापेक्षा त्यांच्या महात्त्वाकांशा खूप मोठया असतात.आधुनिक पद्धतीचा वापर करून आपण आपल्या शिवारातील सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडून काडायचे ही जिद्द घेऊन जेंव्हा हे तरुण कामाला लागतात.तेंव्हा कृषी विद्यापीठाच्या सांगण्यानुसार भरपूर उत्पादन देणाऱ्या नवनवीन प्रकारच्या बागायती पिकांची लागवड करतात.पूर्ण पैसा, वेळ,श्रम देऊन ते 3 ते 4 वर्ष आपल्या बागेची काळजी घेतात. बागेसाठी ते  शेणखत,ठिबक,शेततळं,मशागत,रासायनिक खतांचे डोस,संकरित बियाणे,जैविक खतं,जैविक कीटकनाशके, संजीवके,बीजप्रक्रिया,शेणखत,कंपोस्ट खत,गांडूळ खत,तणनाशके असा सगळा खर्च करतात.हे तरुण शेतकरी अधिक उत्पन्नच्या आशेतून भरपूर रासायनिक खत व कीटकनाशक फवारण्या करतात.हे सगळं करण्यासाठी लाखो रूपायाचं कर्जही काढतात.आणि मग पुढे काय ? 3 ते 4 वर्ष मुलासारखी जोपासलेल्या बागेत अचानक वादळ,दुष्काळ,किडी,रोग,वीज,पाणी यामुळे उत्पन्न घटते आणि उत्पन्न भरपूर झालेच तर मग बाजारभाव गडगडतो.या सगळ्या संकटात शेतकरी दरवर्षी अडकतो आणि कर्जाचा डोंगर वाढतच जातो.या सर्व दुष्ट चक्रामुळेच शेतकरी शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडतो.

#चलानैसर्गिकशेतीकडे

Whatsapp आपला जिल्हा

*झिरो बजेट नैसर्गिक शेती संबधित खालील जिल्ह्यांचे ग्रुप बनवले आहेत.आपल्या जिल्ह्यात सामील व्हा*

नंदुरबार
https://chat.whatsapp.com/D6270U5MGi9LEXS8m4L79n
कोल्हापूर
https://chat.whatsapp.com/DGfln8BZ9dMDPV9CAfQh2A
नाशिक
https://chat.whatsapp.com/EQEuWEUS8e83aEkoOoTb2A
चंद्रपूर
https://chat.whatsapp.com/COL90hlqPR6B2Uo8tKNSRD
सिंधुदुर्ग
https://chat.whatsapp.com/KPKo0R9obzZAAdfnP34ewR
अमरावती
https://chat.whatsapp.com/Gw1nCDqFziND2xCgmkNwK5
नागपूर
https://chat.whatsapp.com/DJHdIgJPLhMFZr4iT7ju6i
मुंबई
https://chat.whatsapp.com/C5RX3lNwo5D9iTjeVc1JfV
पुणे
https://chat.whatsapp.com/9NV3UsovaKIIoBug2Uclrf
परभणी
https://chat.whatsapp.com/HZiAr2NrVT4AH0Eywmklap
संभाजीनगर
https://chat.whatsapp.com/AtmI331Kto22Pah9z9Hyhx
नांदेड
https://chat.whatsapp.com/K8ahl6a0iE26X4jTfcubE1
बीड
https://chat.whatsapp.com/9Z13eqzsgbFJanjVx1SlSB
हिंदी
https://chat.whatsapp.com/KQsrdEpMByBGBmiqsqGKmw

ऊस लागवडीचे योग्य अंतर ?

*ऊस लागवडीचे योग्य अंतर*

आपण जर 3 किंवा 4 फुटावर ऊस लागवड केली असेल तर ऊस गेल्यानंतर आपल्या एका एकरात किती ऊसाची संख्या मिळाली ते मोजा.निसर्ग नियमानुसार एकरी 40 हजारच ऊस मिळतात.म्हणजे आपल्या ऊसाला फुटलेले लाखो फुटवे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे मरण पावले.हे आपल्या लक्षात येईल.लहानपणी आपण एका डोळ्याला साधारणपणे 15 ते 30 पर्यंत फुटवे पाहतो पण मोठेपणी 5 ते 7 च ऊस एका फुटाव्याला दिसतात.म्हणजे एका एकरात साधारणपणे 1 लाखापेक्षाही जास्त ऊस आपल्या शेतातील पाणी,पोषक घटक घेऊन सूर्य प्रकाश न मिळाल्यामुळे मरण पावले.याचाच परिणाम असा होतो की भरपूर पाणी व खते देऊन सुद्धा 40 ते 50 टनापेक्षा जास्त उतारा येत नाही .

https://youtu.be/2h0pYdIKplU

आपण कुठे आहात ?

नमस्कार मित्रांनो,

2010 नंतर सात वर्षांनी एकरी रासायनिक खतांच्या वापराबाबत आपण कोणत्या स्थितीत आहात ते सांगा.......

1.सात वर्षात रासायनिक खतांचा वापर दुप्पट झाला आहे.
2. रासायनिक खतांचा वापर तिप्पट झाला आहे.
3.7 वर्षानंतरही तितकाच रासायनिक खतांचा वापर होत आहे.
4. रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे.
5. रासायनिक खतांचा वापर शून्य झाला आहे.

देशी गांडूळ

1.शेतकऱ्यांचा मित्र असलेला हा गांडूळ प्राणी शेतीत नेमका असतो तरी कुठे ?

2.तो नेमका काय करतो ?

3.दवणा आणि गांडूळ यात फरक काय ?

4.गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणायचं ?

5.गांडूळ नसल्यास त्याचे जमिनीवर काय परिणाम होतात ?

6.रासायनिक खतं,कीटकनाशके व तणनाशके मारून गांडूळ मारणे योग्य की अयोग्य.

असे प्रश्न चांगले कृषी तज्ञ,NGO,पर्यावरण प्रेमी,संत मंडळी,समाजसेवक व प्रयोगशील शेतकऱ्यांना सुद्धा पडणे बंद झाले असेल काय ?

#चलानैसर्गिकशेतीकडे

BT vs देशी कापूस

https://youtu.be/uR1ZvLNOh8I