*नैसर्गिक ऊस उत्पादनाचे गणित*
33×33 म्हणजे एक गुंठा,40 गुंठ्याचा एक एक्कर
33×33×40=43560 स्क्वेअर फूट म्हणजे एक एक्कर
आता 43560 स्क्वेअर फूट म्हणजे एक एक्कर.
आता जर आपण 8×2 वर एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड केली तर
एका एकरात 43560÷16=2722
*म्हणजे एका एकरात 2722 रोपांची लागवड होईल.*
प्रत्येक डोळ्याला जर सरासरी 15 फुटवे फुटले तर
2722×15=40830
*म्हणजे एका एकरात एकूण 40830 ऊस होतील.*
*जर प्रत्येक ऊस 2 किलोचा धरला तर*
40830×2=81660
म्हणजे एका एकरात आपल्याला 81660 किलो उसाचे उत्पादन होईल. *म्हणजे एका एकरात 80 टन ऊसाचे उत्पादन होईल.*
आणि या गोष्टी सहज शक्य आहेत.
*आंतरपिकांचे भरपूर उत्पादन आणि एकरी 80 टन उत्पादन म्हणजे पैसाच पैसा होईल.*
https://youtu.be/1KzyTmINriQ
No comments:
Post a Comment